27 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरनार
27 जूलै हवामान अंदाज ; या जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरनार मागील काही दिवसापासून राज्यात जोरदार पाऊस बरसलाय, काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतीमुसळधार पावसाने धुमाकूळ घातला तर काही भागात संततधार पाऊस झाला. मात्र आजपासून विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील पावसाचा जोर ओसरनार आसल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. 27 जूलै हवामान … Read more