Crop lone ; शेतकऱ्यांना या बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होनार…

Crop lone

Crop lone ; शेतकऱ्यांना या बँकेकडून सहज कर्ज उपलब्ध होनार… महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्जासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकदा शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळवताना अडचणी येतात, जसे की कमी सिबिल स्कोअर किंवा जुन्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे. यामुळे त्यांना खासगी सावकारांकडे जावे लागते, जे जास्त व्याज आकारतात … Read more