Farmer id धारकांना ०१ आँगष्टपासून आँनलाईन किसान क्रेडिट कार्ड, पिककर्ज
Farmer id धारकांना ०१ आँगष्टपासून आँनलाईन किसान क्रेडिट कार्ड, पिककर्ज केंद्र सरकारने ‘अॅग्री-स्टॅक’ प्रकल्पांतर्गत शेतकरी आयडी (Farmer ID) लागू केले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना डिजिटल युगात आणणे हा आहे. यासाठी सरकारने २८४७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या शेतकरी आयडीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती, पिकांचे तपशील त्यांच्या आधार कार्डशी जोडले जातील. … Read more