Farmer id news ; फार्मर आयडीधारक, शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा, पहा काय
Farmer id news ; फार्मर आयडीधारक, शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा, पहा काय Farmer id news ; कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यानुसार आता कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त फार्मर आयडी (Farmer ID) आवश्यक असेल. इतर कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही. फार्मर आयडीवरच सर्व शासकीय योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येनार आहे. रामचंद्र … Read more