Havaman today ; राज्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज
Havaman today ; राज्यात पावसाची विश्रांती, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अंदाज राज्यातील आज कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, आणि पुढील 5 दिवस राज्यातील हवामान कसे राहील याबाबत हवामान विभागाने दिलेला अंदाज या पोष्टमधून सविस्तर पहुयात.. पुढील काही तासात पुर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने … Read more