July havaman andaj ; जूलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
July havaman andaj ; जूलैमध्ये महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस July havaman andaj ; भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी ३० जून रोजी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, जुलैमध्ये देशात सरासरीच्या १०६% पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्रातही सर्वदूर चांगल्या पावसाचे संकेत असून, सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाची शक्यता आहे. मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भाग आणि विदर्भातील काही भागात … Read more