Ladki bahin yojna ; 21 वर्षे पुर्ण झालेल्या महीलांना खुशखबर..अर्ज करता येनार
Ladki bahin yojna ; 21 वर्षे पुर्ण झालेल्या महीलांना खुशखबर..अर्ज करता येनार ? लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला योजनेच्या सुरुवातीला २१ वर्षांच्या नव्हत्या परंतु आता त्या २१ वर्षांच्या झाल्या आहेत त्यांना लाभ मिळणार का, याबाबत आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला जानार आहे. सुरूवातीला योजनेत ज्या महिला पात्र झाल्या तेवढ्याच महिलांना सध्या लाभ मिळत आहे, … Read more