Gharkul Yojana Maharashtra राज्यात ३३ लाखांहून अधिक नवीन घरकुलांना मंजुरी; तुमच्या गावची अपडेटेड यादी मोबाईलवर पहा! 

Gharkul Yojana Maharashtra

Gharkul Yojana Maharashtra राज्यात ३३ लाखांहून अधिक नवीन घरकुलांना मंजुरी; तुमच्या गावची अपडेटेड यादी मोबाईलवर पहा!  राज्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण (Pradhan Mantri Awas Yojana – Gramin) अंतर्गत महाराष्ट्रासाठी देण्यात आलेल्या घरकुलांच्या उद्दिष्टात मोठी वाढ केली आहे. यामुळे राज्यात १० लाखांपेक्षा जास्त, म्हणजेच तब्बल … Read more