New krushimantri महाराष्ट्राला नवीन क्रुषीमंत्री, हे आहेत नवे क्रुषीमंत्री…

New krushimantri

New krushimantri महाराष्ट्राला नवीन क्रुषीमंत्री, हे आहेत नवे क्रुषीमंत्री…   माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीय. मात्र, त्यांना मंत्रिमंडळाबाहेर न काढता, खातेबदल करून क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आलीय. तर कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आलीय.   काल (31 जुलै) रात्री उशिरा माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढून दत्तात्रय भरणेंकडे सोपवण्यात … Read more