Nuksan bharpai update ; अतीव्रूष्टीची नुकसान भरपाई येनार खात्यात

Nuksan bharpai update ; अतीव्रूष्टीची नुकसान भरपाई येनार खात्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी… राज्य सरकारने अखेर अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानभरपाईचे वितरण सुरू आहे. २०२४ मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना दिली जानार आहे. Nuksan bharpai update विशेष म्हनजे पश्चिम विदर्भातील अनेक शेतकऱ्यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमध्येच त्यांची केवायसी (KYC) … Read more