Panjab Dakh यांचा अंदाज: पुढील ८ दिवस राज्यात जोरदार पाऊस
Panjab Dakh यांचा अंदाज: पुढील ८ दिवस राज्यात जोरदार पाऊस हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, आज २१ जुलैपासून पुढील आठ दिवस राज्यात विविध भागांमध्ये चांगला पाऊस पडनार आहे. आजपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल, धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये पाऊस होनार … Read more