Pik-vima News ; पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार

Pik-vima News

Pik-vima News ; पुढील 15 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पिकविमा जमा होणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पीक विमा योजनेंतर्गत रखडलेली भरपाई लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. खरिप २०२४ मधील ४०० कोटी रुपये आणि रब्बी २०२४-२५ मधील २०७ कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. ही रक्कम येत्या १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळेल असे … Read more