Pokra 2.0 yadi – योजनेत तुमचे गाव आहे का ? पहा, पोकरा 2.0 गावाची यादी

Pokra 2.0 yadi

Pokra 2.0 yadi – योजनेत तुमचे गाव आहे का ? पहा, पोकरा 2.0 गावाची यादी पोकरा योजनेसाठी पात्र गावांची यादी तुम्ही पोकराच्या पोर्टलवर पाहू शकता….यामध्ये तुमच्या गावाचे नाव आहे का हेही तुम्ही पाहू शकता. Pokra 2.0 yadi यासाठी सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या https://ndksp-dashboard.mahapocra.gov.in/ या पोर्टलवर जा. या पोर्टलवर तुम्हाला एकूण समाविष्ट गावांची संख्या पहायला … Read more