Rain alart ; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज (imd)
Rain alart ; पुढील 3-4 तासात या जिल्ह्यात मुसळधारेचा अंदाज (imd) Rain alart ; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भाग, तसेच विदर्भातील बहुतांश भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कोकण, घाटमाथा,उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात मात्र चांगला पाऊस झालाय… आजही कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा (मुसळधार) तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते … Read more