Ration card news ; मुदत संपली, आता हे रेशनकार्ड ठरनार बोगस – धान्यही बंद
Ration card news ; मुदत संपली, आता हे रेशनकार्ड ठरनार बोगस – धान्यही बंद रेशन धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना रेशन दुकानात ई-केवायसीची प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा पुरवठा विभागाद्वारे वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे असे असले तरी सद्यस्थितीत जिल्ह्यात काही लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याने या लाभार्थ्यांना धान्यापासूनच वंचित रहावे … Read more