sim card ; तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तपासा, हरवलेल्या नंबर ला बंद करा.

sim card

sim card ; तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत तपासा, हरवलेल्या नंबर ला बंद करा. भारत सरकारने नुकतेच ‘संचार साथी’ नावाचे एक नवीन ॲप सुरू केले आहे, या अँपमधून तुम्ही तुमच्या नावावर किती सिमकार्ड नोंदणीकृत आहेत हे पाहू शकता आणि वापरत नसलेल्या किंवा हरवलेल्या नंबर ला बंद करू शकता.अनेकदा असं होतं की, आपल्या नकळत आपल्या … Read more