Tukdebandi kayda ; तुकडेबंदी कायदा रद्द, जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होणार
Tukdebandi kayda ; तुकडेबंदी कायदा रद्द, जमीन खरेदी-विक्री करणे सोपे होणार महाराष्ट्रात धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणाऱ्या 1947 च्या कायद्यानुसार ठराविक प्रमाणापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री प्रतिबंधित होती. मात्र, आता या कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत शहरी भाग, गावठाणापासून 200 मीटर पर्यंतचे क्षेत्र आणि विविध प्राधिकरणांमधील भागांत झालेले … Read more