पंजाब डख ; राज्यात पुन्हा पावसाचं कमबँक, पुढील 5 दिवस मुसळधार..

पंजाब डख ; राज्यात पुन्हा पावसाचं कमबँक, पुढील 5 दिवस मुसळधार..

प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा एक महत्त्वाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 19 जुलै 2025 पासून राज्यातील विविध भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे, ज्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.

पंजाब डख ; राज्यात पुन्हा पावसाचं कमबँक, पुढील 5 दिवस मुसळधार..

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, 19-23 जूलैदरम्यान लातूर, सोलापूर, धाराशिव, नगर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, बिड, संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दररोज वेगवेगळ्या भागांत चांगला पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार, के.एस होसाळीकर – येथे पहा 

विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये 19 ते 23 जूलैदरम्यान भाग बदलत पाऊस होईल, तसेच कोकणात 19 ते 23 जुलैपर्यंत चांगला पाऊस राहील, तर उत्तर महाराष्ट्रातही सरीवरसरी पाऊस होत राहील असे पंजाब डख यांनी सांगितले आहे.

सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, जालना, संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये 19 जुलैपासून दररोज भाग बदलत पाऊस पडेल अशी माहीती पंजाब डख यांनी दिली आहे.

या तारखेपासून पावसाचा जोर वाढनार, के.एस होसाळीकर – येथे पहा 

19- 23 जूलैदरम्यानचा पाऊस रिमझिम नसून, अर्धा ते एक तास पडणारा पण शेतातून पाणी बाहेर काढणारा असेल असेही डख यांनी स्पष्ट केले आहे.

23 जूलैपर्यंत पावसापासून सुटलेल्या सर्व भागात पाऊस पडनार आहे… 25, 26, 27 जुलै नंतर पुन्हा एकदा मोठा पाऊस येणार असल्याचेही पंजाब डख यांनी सांगितले आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यास लगेच माहिती दिली जाईल – पंजाब डख

Havaman news ; या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता…

Leave a Comment