पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! या तारखेला होनार जमा
शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे…पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार, याची अनेक शेतकरी वाट पाहत होते. आता याची तारीख जाहीर झाली आहे. २ ऑगस्ट २०२५ रोजी हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. सरकारने स्वतः ही माहिती दिली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी हप्त्याच्या तारखेत काही बदल झाले होते, पण आता २ ऑगस्ट २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, त्यांच्यासाठी “फंड ट्रान्सफर ऑर्डर” (FTO) तयार झाले आहेत, याचा अर्थ, पात्र शेतकऱ्यांना लवकरच त्यांचे पैसे मिळणार आहेत.
तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे की नाही, हे तपासायचे असेल तर 👉येथे क्लिक करा👈
पीएम-किसान २० वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार वितरण
२ ऑगस्ट २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः वाराणसी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी देशभरातील ९.७ कोटी शेतकऱ्यांना पीएम-किसान योजनेचा २० वा हप्ता दिला जाईल. या मोठ्या कार्यक्रमामुळे एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचणार आहे.
पीएम-किसानचा हप्ता मिळाल्यानंतर, राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता देखील दिला जाईल. त्याची माहिती लवकरच जाहीर होईल. तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार आहे की नाही, हे तपासायचे असेल तर 👉येथे क्लिक करा👈