रामचंद्र साबळे Live ; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पाऊस कमी होन्याची शक्यता

रामचंद्र साबळे Live ; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ, पाऊस कमी होन्याची शक्यता

ज्येष्ठ हवामानतज्ञ रामचंद्र साबळे यांनी 12 जुलै पर्यंत हवामान कसे राहील, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची उघडीप राहील याबाबत अंदाज व्यक्त केला आहे. रामचंद्र साबळे यांनी दिलेला हवामानाचा सविस्तर असा अंदाज आपण आजच्या या लेखांमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत.. तर पाहूयात

Gharkul Yadi 2025 ; येथे पहा 

रामचंद्र साबळे Live ; या आठवड्यातही पाऊस कमीच

महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात हवेचा दाब 1004 हेप्टापास्कल तर दक्षिणेकडील भागात 1006 हेप्टापास्कलपर्यंत वाढणार आहे. यामुळे पावसाचं प्रमाण कमी होईल असा अंदाज डॉ. रामचंद्र साबळे यांनी यांनी व्यक्त केला आहे.

12 जूलैपर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दररोज 3 ते 10 मि.मी, पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 ते 30 मि.मी, मध्य विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 10 ते 30 मि.मी, पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 ते 30 मि.मी पावसाची शक्यता आहे अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिली.

Gharkul Yadi 2025 ; येथे पहा 

 

उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 3 ते 5 मि.मी, तर दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 2 ते 8 मि.मी आणि
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये 20 ते 40 मि.मी पाउस पडेल असे रामचंद्र साबळे यांनी सांगितले. (12 जूलैपर्यंत)

कोल्हापूर, सांगली, सातारा येथील शेतकरी पावसातील उघडीपीची वाट पाहत आहेत, तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील शेतकरी पावसाचे प्रमाण वाढण्याची वाट पाहत आहेत. मात्र हवेच्या दाबात वाढ झाल्याने 12 जूलैपर्यंत पावसाचे प्रमाण कमीच राहनार आसल्याचे रामचंद्र साबळै यांनी सांगितले आहे.

Gharkul Yadi 2025 ; येथे पहा 

Gharkul Yadi 2025 ; घरकुल यादीत तुमचे नाव आहे का चेक करा..

Leave a Comment